निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानज्यांना गिधाडेही शिवत नाहीतकृतार्था ह्यकृतार्थानां मित्राणां न भवन्ति ये । तान्मृतानपि क्रव्यादाः कृतघ्नान्नोपभुञ्जते ॥जे स्वतःचे काम झाल्यावर ज्यांचे काम अजून व्हायचे आहे अशा मित्रांच्या उपयोगी पडत नाहीत, त्या कृतघ्नांना मेल्यावर मांसभक्षक प्राणीही खात नाहीत.