निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानश्रीमंताला सगळेच लुबाडतातयथा ह्यामिषमाकाशे पक्षिभिः श्वापदैर्भुवि । भक्ष्यते सलिले मत्स्यैस्तथा सर्वत्र वित्तवान् ॥मांसाचा तुकडा आकाशात पक्षी, जमिनीवर श्वापदे आणि पाण्यात मासे खातात. तसेच श्रीमंत माणसाला सर्वत्र लोक लुबाडतात.