निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानप्रत्येकाला आपलीच बुद्धी प्रियपुरुषे पुरुषे बुद्धिर्या या भवति शोभना । तुष्यन्ति च पृथक्सर्वे प्रज्ञया ते स्वया स्वया ॥प्रत्येक माणसाला स्वतःचीच बुद्धी चांगली वाटते, आणि प्रत्येकजण आपापल्या शहाणपणावर खूश असतो.