निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानज्याचे त्याचे बळदुर्बलस्य बलं राजा बालानां रोदनं बलम् । बलं मूर्खस्य मौनित्वं चौराणाम् अनृतम् बलम् ॥दुर्बलाचे बळ राजा, मुलांचे बळ रडणे, मूर्खाचे बळ गप्प राहणे, कारण त्याने मूर्खपणा झाकला जातो, आणि चोरांचे बळ खोटे बोलणे.