निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानअति परिचय अवज्ञाअतिपरिचयादवज्ञा संततगमनात् अनादरो भवति । मलये भिल्लपुरंध्री चंदनतरुकाष्ठम् इंधनम् कुरुते ॥अति परिचयाने अवज्ञा होते, आणि सारखे जाण्या-येण्याने आदर उरत नाही. चंदनाच्या मलय पर्वतावर भिल्ल स्त्री चंदनाचे मौल्यवान लाकूड सरपण म्हणून जाळते.