निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानसापांच्या डोहातले मासेअकुर्वन्तोऽपि पापानि शुचयः पापसंश्रयात् । परपापैर्विनश्यन्ति मत्स्या नागह्रदे यथा ॥स्वतः पाप न करणारे शुद्ध लोकही पाप्यांच्या आश्रयाला राहिल्यामुळे दुसऱ्यांच्या पापांनी नाश पावतात—साप असलेल्या डोहातल्या माशांप्रमाणे.