निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानप्रसंगाला साजेसेप्रस्तावसदृशं वाक्यं प्रभावसदृशं प्रियम् । आत्मशक्तिसमं कोपं यो जानाति स पण्डितः ॥जो प्रसंगाला साजेसे बोलणे, आपल्या प्रभावाला साजेशी कृपा दाखवणे आणि आपल्या शक्तीला साजेसा राग धरणे जाणतो, तोच पंडित.