निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानपाच गोष्टी गुप्त ठेवाव्यातअर्थनाशं मनस्तापं गृहे दुश्चरितानि च । वञ्चनं चापमानं च मतिमान्न प्रकाशयेत् ॥शहाणा माणूस पाच गोष्टी कोणापुढे उघड करत नाही—गेलेले धन, मनातले दुःख, घरातले दुर्वर्तन, झालेली फसवणूक आणि झालेला अपमान.