निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञाननशिबाचे फिरते चाककस्यैकान्तं सुखम् उपनतं दुःखम् एकान्ततो वा । नीचैर् गच्छति उपरि च दशा चक्रनेमिक्रमेण ॥कोणाला केवळ सुखच मिळाले, किंवा केवळ दुःखच? माणसाची दशा फिरत्या चाकाच्या धावेसारखी खाली जाते आणि पुन्हा वर येते.