निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानचार प्रकारचे आंधळेन पश्यति च जन्मान्धः कामान्धो नैव पश्यति । मदोन्मत्ता न पश्यन्ति अर्थी दोषं न पश्यति ॥जन्मांध पाहू शकत नाही, कामांधही पाहत नाही. मदाने धुंद झालेले पाहत नाहीत आणि स्वार्थी माणसाला आपल्या कामात दोष दिसत नाही.