निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानधनाच्या चार पायऱ्याधनमलब्धं काङ्क्षेत लब्धं रक्षेदवेक्षणात् । रक्षितं वर्धयेत् सम्यक् वृद्धं तीर्थेषु निक्षिपेत् ॥न मिळालेले धन मिळवण्याचा प्रयत्न करावा, मिळालेले काळजीपूर्वक राखावे, राखलेले नीट वाढवावे आणि वाढलेले योग्य माणसांसाठी खर्च करावे.