निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानएकट्याने करू नयेत अशा चार गोष्टीएकः स्वादु न भुञ्जीत नैकः सुप्तेषु जागृयात् । एको न गच्छेदध्वानं नैकश्चार्थान् विचिन्तयेत् ॥स्वादिष्ट पदार्थ एकट्याने खाऊ नये, सगळे झोपले असताना एकट्याने जागू नये, एकट्याने प्रवासाला निघू नये आणि महत्त्वाच्या गोष्टींचा विचार एकट्याने करू नये.