निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानवाया जाणाऱ्या चार गोष्टीनष्टं समुद्रे पतितं नष्टं वाक्यमशृण्वति । अनात्मनि श्रुतं नष्टं नष्टं हुतमनग्निकम् ॥समुद्रात पडलेली वस्तू वाया गेली, न ऐकणाऱ्याला सांगितलेले वाया गेले, असंयमी माणसातले ज्ञान वाया गेले, आणि अग्नीशिवाय दिलेली आहुती वाया गेली.