निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानकर्मानेच ठरतो आपला-परकापरः अपि हितवान् बन्धुः बन्धुः अपि अहितः परः । अहितः देहजः व्याधिः हितम् आरण्यम् औषधम् ॥जो भले करतो तो परका असला तरी आपलाच, आणि जो वाईट करतो तो आपला असला तरी परकाच. त्रास देणारा रोग आपल्याच शरीरात जन्मतो, आणि बरे करणारे औषध दूरच्या रानातून येते.