निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानखरे मित्र कोणविद्या मित्रं प्रवासेषु भार्या मित्रं गृहेषु च । व्याधितस्यौषधं मित्रं धर्मो मित्रं मृतस्य च ॥प्रवासात विद्या मित्र, घरात पत्नी मित्र, आजारी माणसाचे औषध मित्र, आणि मेल्यानंतर धर्म हाच मित्र.