निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानसुखानंतरचे दारिद्र्यसुखं हि दुःखान्यनुभूय शोभते घनान्धकारेष्विव दीपदर्शनम् । सुखात्तु यो याति नरो दरिद्रतां धृतः शरीरेण मृतः स जीवति ॥दुःख भोगल्यानंतरचे सुख दाट अंधारातल्या दिव्यासारखे शोभते. पण जो सुखातून दारिद्र्यात पडतो, तो शरीराने जिवंत असूनही मेल्यासारखा जगतो.