निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानमाळी व्हा, कोळसेवाला नव्हेपुष्पं पुष्पं विचिन्वीत मूलच्छेदं न कारयेत् । मालाकार इवारामे न यथाङ्गारकारकः ॥एकेक फूल वेचावे, पण मूळ तोडू नये. बागेतल्या माळ्यासारखे वागावे, झाडे जाळून कोळसा करणाऱ्यासारखे नव्हे.