निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानमृदुता हेच तीक्ष्ण शस्त्रमृदुना दारुणं हन्ति मृदुना हन्त्यदारुणम् । नासाध्यं मृदुना किञ्चित्तस्मात्तीव्रतरं मृदु ॥मृदुतेने कठोराला जिंकता येते आणि सौम्यालाही. मृदुतेला काहीच असाध्य नाही; म्हणून खरे पाहता मृदुता कठोरतेहूनही तीव्र.