निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानदानानेच धनाचे रक्षणउपार्जितानां वित्तानां त्याग एव हि रक्षणम् । तडागोदरसंस्थानां परीवाह इवाम्भसाम् ॥कमावलेल्या धनाचे रक्षण त्याच्या दानानेच होते, जसे तलावाचे पाणी बाहेर वाहू दिल्यानेच ताजे राहते. बाहेर वाट नसलेल्या तलावाचे पाणी कुजते, किंवा ते बांध फोडते.