निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानचांगला धनी, चांगला सेवकदाता क्षमी गुणग्राही स्वामी दुःखेन लभ्यते । शुचिर्दक्षोऽनुरक्तश्च जाने भृत्योऽपि दुर्लभः ॥दानशूर, क्षमाशील आणि गुणग्राही धनी मिळणे कठीण असते. पण प्रामाणिक, कार्यक्षम आणि निष्ठावान सेवक मिळणेही तितकेच दुर्लभ, हे मी जाणतो.