निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानलोभ आणि काटकसरअतिलोभात्कुबेरोऽपि दरिद्रो निश्चितं भवेत् । मितव्ययात् दरिद्रोऽपि निश्चितं धनवान् भवेत् ॥अति लोभामुळे धनाचा स्वामी कुबेरही नक्कीच दरिद्री होईल, आणि काटकसरीने खर्च केल्यास दरिद्री माणूसही नक्कीच श्रीमंत होईल.