निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानयोजना गुप्त ठेवामनसा चिन्तितं कर्म वचसा न प्रकाशयेत् । अन्यलक्षितकार्यस्य यतः सिद्धिर्न जायते ॥मनात योजलेले कार्य वाणीने उघड करू नये, कारण जे कार्य होण्याआधीच इतरांना कळते, ते सहसा यशस्वी होत नाही.