निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानस्वावलंबन हेच सुखसर्वं परवशं दुःखं सर्वम् आत्मवशं सुखम् । एतद् विद्यात् समासेन लक्षणं सुखदुःखयोः ॥जे परावलंबी ते सर्व दुःख, जे आपल्या हाती ते सर्व सुख. थोडक्यात, सुख आणि दुःख यांतला फरक हाच.