निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानउशिरा केलेली मदतयो हि कालव्यतीतेषु मित्रकार्येषु वर्तते । स कृत्वा महतोऽप्यर्थान्न मित्रार्थेन युज्यते ॥जो मित्राचे काम वेळ निघून गेल्यावर करतो, त्याने कितीही मोठे काम केले तरी त्याला मैत्रीचे श्रेय मिळत नाही.