निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानसाठा टिकत नाहीपिपीलिकार्जितं धान्यं मक्षिकासञ्चितं मधु । लुब्धेन सञ्चितं द्रव्यं समूलं हि विनश्यति ॥मुंग्यांनी जमवलेले धान्य, मधमाश्यांनी साठवलेला मध आणि लोभ्याने साठवलेले धन—ही तिन्ही मुळासकट नष्ट होतात; दुसराच कोणीतरी ती घेऊन जातो.