निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानसुशील पत्नीविना घरयस्य भार्या गृहे नास्ति साध्वी च प्रियवादिनी । अरण्यं तेन गन्तव्यं यथाऽरण्यं तथा गृहम् ॥ज्याच्या घरी सुशील आणि गोड बोलणारी पत्नी नाही, त्याने संन्याशासारखे खुशाल वनात निघून जावे. त्याच्यासाठी जसे वन, तसेच घर.