निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानस्त्रियांच्या सन्मानाचे महत्त्वयत्र नार्यः तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः । यत्र एताः तु न पूज्यन्ते सर्वास्तत्र अफलाः क्रियाः ॥जिथे स्त्रियांचा सन्मान होतो, तिथे देवता आनंदाने राहतात. जिथे त्यांचा सन्मान होत नाही, तिथली सर्व कर्मे, पूजा-अर्चा निष्फळ ठरतात.