क्षुत्तृडाशाः कुटुम्बिन्यः मयि जीवति न अन्यगाः । तासाम् आशा महासाध्वी कदाचित् मां न मुञ्चति ॥
भूक, तहान आणि आशा या जणू माणसाच्या तीन बायका: तो जिवंत असेपर्यंत त्या त्याला सोडून कुणाकडे जात नाहीत. त्यांतही आशा सर्वांत पतिव्रता; ती त्याला कधीच सोडत नाही.