निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानकशाने काय संपतेकलहान्तानि हर्म्याणि कुवाक्यान्तं च सौहृदम् । कुराजान्तानि राष्ट्राणि कुकर्मान्तं यशो नृणाम् ॥भांडणांनी घर संपते, कटू शब्दांनी मैत्री संपते, वाईट राजामुळे राष्ट्र संपते, आणि वाईट कर्मांनी माणसाची कीर्ती संपते.