निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानभूक हेच उत्तम तोंडीलावणेसम्पन्नतरमेवान्नं दरिद्रा भुञ्जते सदा । क्षुत्स्वादुतां जनयति सा चाढ्येषु सुदुर्लभा ॥गरीब नेहमी अधिक रुचकर अन्न खातात, कारण भूकच अन्नाला चव आणते—आणि ती श्रीमंतांना फार दुर्लभ असते.