निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानअधर्माच्या धनाने भोके बुजत नाहीतधनेनाधर्मलब्धेन यच्छिद्रमपिधीयते । असंवृतं तद्भवति ततोऽन्यदवदीर्यते ॥अधर्माने मिळवलेल्या धनाने जे भोक झाकले जाते, ते झाकलेले राहत नाही, आणि दुसरीकडे नवे भोक पडते.