निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानअन्यायाचे धन दहा वर्षे टिकतेअन्यायोपार्जितं द्रव्यं दश वर्षाणि तिष्ठति । प्राप्ते चैकादशे वर्षे समूलं तद्विनश्यति ॥अन्यायाने मिळवलेले धन दहा वर्षे टिकते. अकरावे वर्ष लागताच ते मुळासकट नष्ट होते.