निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानसौंदर्य पाहणाऱ्याच्या नजरेतकिम् अपि अस्ति स्वभावेन सुन्दरं वा अपि असुन्दरम् । यद् एव रोचते यस्मै भवेत् तत् तस्य सुन्दरम् ॥कोणतीही गोष्ट स्वभावतः सुंदर किंवा कुरूप नसते. ज्याला जे आवडते, ते त्याच्यासाठी सुंदर.