निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानमित्रापासूनही काही गुपिते राखावीतन विश्वसेत्कुमित्रे च मित्रे चापि न विश्वसेत् । कदाचित्कुपितं मित्रं सर्वं गुह्यं प्रकाशयेत् ॥वाईट मित्रावर विश्वास ठेवूच नये, आणि चांगल्या मित्रावरही विश्वास ठेवू नये. कधीतरी रागावल्यावर मित्र सर्व गुपिते उघड करू शकतो.