निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानआप्त म्हणजे पेटती लाकडेधूमायन्ते व्यपेतानि ज्वलन्ति सहितानि च । धृतराष्ट्रोल्मुकानीव ज्ञातयो भरतर्षभ ॥आप्त हे पेटत्या लाकडांसारखे असतात: वेगळे असले की नुसता धूर देतात, आणि एकत्र आले की पेटून उठतात.