निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानवारंवार आत्मचिंतनकः कालः कानि मित्राणि को देशः कौ व्ययागमौ । कस्याहं का च मे शक्तिः इति चिन्त्यं मुहुर्मुहुः ॥काळ कोणता? मित्र कोण? हा देश कोणता? उत्पन्न किती, खर्च किती? मी कोणाचा, आणि माझी शक्ती किती? याचा पुन्हा पुन्हा विचार करावा.