निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानकाम झाल्यावरच कळावेयस्य कृत्यं न जानन्ति मन्त्रं वा मन्त्रितं परे । कृतमेवास्य जानन्ति स वै पण्डित उच्यते ॥ज्याचे योजलेले काम आणि गुप्त मसलत इतरांना कळत नाही, ज्याचे काम पूर्ण झाल्यावरच लोकांना समजते—त्यालाच पंडित म्हणतात.