गृध्रदृष्टिर्बकालीनः श्वचेष्टः सिंहविक्रमः । अनुद्विग्नः काकशङ्की भुजङ्गचरितं चरेत् ॥
गिधाडासारखी दूरदृष्टी, बगळ्यासारखा स्तब्ध धीर, कुत्र्यासारखी सावधानता आणि सिंहासारखा पराक्रम ठेवावा. गोंधळू नये, पण कावळ्यासारखा संशय बाळगावा, आणि सापासारखे कोणाच्या नकळत सरकत जावे.