निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानभुंग्यासारखे घ्यावेयथा मधु समादत्ते रक्षन्पुष्पाणि षट्पदः । तद्वदर्थान्मनुष्येभ्य आदद्यादविहिंसया ॥भुंगा जसा फुलांना न दुखावता मध घेतो, तसे राजाने प्रजेला इजा न करता तिच्याकडून धन घ्यावे.