निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानविचार केल्याशिवाय काम करू नयेसहसा विदधीत न क्रियामविवेकः परमापदां पदम् । वृणते हि विमृश्यकारिणं गुणलुब्धाः स्वयमेव सम्पदः ॥कोणतेही काम उतावळेपणाने करू नये; अविवेक हे मोठ्या संकटांचे घर आहे. गुणांवर लुब्ध होणारी संपत्ती विचारपूर्वक काम करणाऱ्याला स्वतःहून वरते.