निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानदिसण्यावर जाऊ नयेअसभ्याः सभ्यसङ्काशाः सभ्याश्चासभ्यदर्शनाः । दृश्यन्ते विविधा भावास्तेषु युक्तं परीक्षणम् ॥असभ्य माणसे सभ्यासारखी दिसतात आणि सभ्य माणसे असभ्यासारखी. माणसे निरनिराळ्या रूपांत दिसतात, म्हणून त्यांची पारख करणे योग्य.