निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानविविधतेचे सत्यपिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना कुण्डे कुण्डे नवं पयः । जातौ जातौ नवाचाराः नवा वाणी मुखे मुखे ॥माणसागणिक मत वेगळे, कुंडागणिक पाणी वेगळे, समाजागणिक चालीरीती वेगळ्या, आणि तोंडागणिक बोली वेगळी.