निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानखऱ्या मित्राचे गुणशुचित्वं त्यागिता शौर्यं सामान्यं सुखदुःखयोः । दाक्षिण्यं चानुरक्तिश्च सत्यता च सुहृद्गुणाः ॥शुद्ध आचरण, उदारता, शौर्य, सुखदुःखात सारखी साथ, सौजन्य, जिव्हाळा आणि सत्यता हे मित्राचे गुण होत.