निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानबळी तो कान पिळीसर्वं बलवतां पथ्यं सर्वं बलवतां शुचि । सर्वं बलवतां धर्मः सर्वं बलवतां स्वकम् ॥बलवानांना सर्व काही हितकर, बलवानांसाठी सर्व काही पवित्र. बलवानांसाठी सर्व काही धर्म, आणि सर्व काही त्यांचेच.