निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानसापाला दूध पाजणेउपदेशो हि मूर्खाणां प्रकोपाय न शान्तये । पयःपानं भुजङ्गानां केवलं विषवर्धनम् ॥मूर्खांना केलेला उपदेश त्यांना शांत करत नाही, उलट चिडवतो. सापाला दूध पाजल्याने फक्त त्याचे विषच वाढते.