निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानतोंडावर दूध, आत विषपरोक्षे कार्यहन्तारं प्रत्यक्षे प्रियवादिनम् । वर्जयेत्तादृशं मित्रं विषकुम्भं पयोमुखम् ॥जो पाठीमागे काम बिघडवतो आणि तोंडावर गोड बोलतो, असा मित्र टाळावा. तो वर दूध आणि आत विष भरलेल्या घड्यासारखा असतो.