क्षते प्रहारा निपतन्त्यभीक्ष्णं धनक्षये वर्धति जाठराग्निः । आपत्सु वैराणि समुद्भवन्ति छिद्रेष्वनर्था बहुलीभवन्ति ॥
जखमेवरच पुन्हा पुन्हा घाव बसतात. पैसा संपला की भूक अधिकच वाढते. संकटकाळी वैर निर्माण होते. जिथे छिद्र, म्हणजे कमकुवत जागा असते, तिथे अनर्थ वाढतच जातात.