निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानपैशाकडे पैसा जातोअधनेनार्थकामेन नार्थः शक्यो विधित्सितुम् । अर्थैरर्था निबध्यन्ते गजैरिव महागजाः ॥ज्याच्याकडे धन नाही, त्याला इच्छा असूनही धन कमावता येत नाही. धनानेच धन बांधले जाते, जसे हत्तींच्या साहाय्यानेच मोठे हत्ती पकडले जातात.