आरम्भगुर्वी क्षयिणी क्रमेण लघ्वी पुरा वृद्धिमती च पश्चात् । दिनस्य पूर्वार्धपरार्धभिन्ना छायेव मैत्री खलसज्जनानाम् ॥
दुर्जनांची मैत्री सकाळच्या सावलीसारखी असते—आरंभी मोठी, मग हळूहळू कमी होणारी. सज्जनांची मैत्री दुपारनंतरच्या सावलीसारखी—आधी लहान, मग वाढत जाणारी.