मात्रा समं नास्ति शरीरपोषणं चिन्तासमं नास्ति शरीरशोषणं । मित्रं विना नास्ति शरीरतोषणं विद्यां विना नास्ति शरीरभूषणं ॥
आईसारखे शरीराचे पोषण करणारे कोणी नाही, आणि चिंतेसारखे शरीर सुकवणारे काही नाही. मित्राशिवाय शरीराला आनंद नाही, आणि विद्येशिवाय शरीराला भूषण नाही.